Friday 2 December 2016

Nako Nako Na re lyrics in Marathi font from Tu Hi Re

Nako Nako Na re lyrics in marathi font 
Movie: Tu Hi Re 
नको नको ना रे मराठी lyrics 
तू हि रे 
...................................
नको नको ना रे असा अबोला रे
उदास तू का ते मला कळेना रे
नको दुरावा तू मिठीत ये ना रे
मिठीत घे ना रे...

मनातले सारे नको मनी  ठेवू
असा नको ना रे अनोळखी  होऊ
शोधी कुठे तुझ्यातल्या
तुला जरा सांग ना....

अबोल स्पर्शाने शहारुनी येऊ
क्षणात या ओल्या विरून ये जाऊ
मिठीत त्या लागेल का
मला तुझा थांग रे ....

नको नको ना रे असा अबोला रे
उदास तू का ते मला कळेना रे
नको दुरावा तू मिठीत ये ना रे
मिठीत घे ना रे.....

मनातले सारे नको मनी  ठेवू
असा नको ना रे अनोळखी  होऊ
शोधी कुठे तुझ्यातल्या
तुला जरा सांग ना.....

अबोल स्पर्शाने शहारुनी येऊ
क्षणात या ओल्या विरून ये जाऊ
मिठीत त्या लागेल का
मला तुझा थांग रे....